मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

सु-smaran

सुप्रभात,
आज मी एक आवडत्या लेखकाचे पुण्या-स्मरण करणारआहे। ते म्हणजे heआर। के। नारायण." मालगुडी डेज" ही कादम्बरी मला फार आवडते.वास्तवीक ही कादम्बरी नाही। तर ते एक आत्म-चरित्र आहे। आर। के । चे सर्वच लेखन मला भावते.

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

सुप्रभात,
mi अर्थात काका। नेहमी प्रमाणेमी माझी कामालासुरुवात करतो तेंवासाधारण पणे पाच वाजलेले असतात.मी प्रथम देवाला भक्ति भवने वंदन करतो, एक पायावर उभे राहूनमग मी माझ्या दररोजच्या vयायामाला सुरुवात करतो। प्रथमr मी योग करतो, नंतर प्राणायाम ,नंतर शारीरिक व्यायाम करतो हे सर्व अर्धातास चलते। मग चहाआणि नंतर बाहेरील अंगन झाडून सदा टाकतोपूजे साथी फुले काढतो। मग बायकोशी गप्पा मारतो मग चार-चाकी वरून पोलिसे परेड मैदानावर पाई चालण्याचा व्यायाम करतो.तिथे सुधा व्यायाम करतो.मग घरी परत येतो। मग वृत्त -पत्र वाचन करतो.असा हा छोटे खानी कार्य-क्रम अव्याहत पणे वीस वर्षा हुन अधीक काल पर्यंत त्यात खंड पडत नाहीये माझे आरोग्य सुदृढ़ आहे। प्रकृतीची कही तक्रारनाहीये.लवकरच मी आजोबा होणार आहे.माझी पांच्या-तरी (७५ वर्षे) ह्या दिसम्बर आहे.